Wednesday, September 16, 2015

एक थेंब होऊ दे .....

तू अशीच चिंब भिज ,
अन मलाही येऊ दे ,
अंग अंग भिजवायला 
एक थेंब होऊ दे !
             -निलेश निचत ,नागपूर  

Saturday, September 12, 2015

Sunday, August 30, 2015

विनंती


श्रावण आला तरी देखील बसला आहे दडून;
सांग तुझ्या मनात काय?का आहेस अडून,
बळीराजा चातकासारखी वाट तूझी बघतो आहे,
जगण्यासाठी दोन थेंब तुझ्याकडे मागतो आहे,
येऊ दे सरी तुझ्या; विनंती माझ्याकडून
श्रावण आला तरी देखील बसला आहे दडून।।
                                  - निलेश निचत,नागपुर

Saturday, August 29, 2015

उमेद

 कितीही वादळे आली आली तरी जगण्यासाठी उमेद लागते …….