Monday, December 12, 2016

माय

तू निघून गेल्यावर

तुझ्या माझ्या नात्यामध्ये
एकच आता उरले आहे .....
तुझ्या सर्व आठवणींना
काळजामध्ये पुरले आहे..

Sunday, December 11, 2016

असेही एखादं वेळी

भेटायला यायची तुला सक्ती नाही ;
पण प्रेमातून माझ्या तुला मुक्ती नाही....
                            निलेश निचत नागपूर.