मनातील तंटे मनातील गुंता ;आज जगतांना उद्याची चिंता, कळेना असे कसे जगावे ;मनातील जगाला कवितेत बघावे ।।
तुझ्या माझ्या नात्यामध्ये एकच आता उरले आहे ..... तुझ्या सर्व आठवणींना काळजामध्ये पुरले आहे..
No comments:
Post a Comment